27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयभाजप अध्यक्ष नड्डा यांचा केजरीवालांना कोर्टात जाण्याचा सल्ला

भाजप अध्यक्ष नड्डा यांचा केजरीवालांना कोर्टात जाण्याचा सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कथित दारू घोटाळ्यावरून दिल्लीत गदारोळ सुरू असतानाच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री या प्रकरणाची दिशाभूल करीत आहे. ते दारू धोरणावर उत्तर देत नाही , असे जेपी नड्डा म्हणाले. नड्डा यांनी अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आणि एजन्सींना जाब विचारला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या