21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयभाजपची स्नेहयात्रा

भाजपची स्नेहयात्रा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी येथील परेड ग्राउंडवर ‘विजय संकल्प सभेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासोबत झाली.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, तेलंगणमधील जनता डबल इंजिन सरकारसाठी मार्ग तयार करत आहे. दरम्यान, मुस्लिम समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लिम बहुल भागात भाजपने स्नेहयात्रा काढण्याचे ठरविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या