23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयतिरुवनंतपुरम येथील माकपा कार्यालयावर बॉम्बफेक

तिरुवनंतपुरम येथील माकपा कार्यालयावर बॉम्बफेक

एकमत ऑनलाईन

तिरुवनंतपुरम : केरळमधील तिरुवनंतपुरम येथील माकपा (सीपीआयएम) मुख्यालयाच्या भिंतीवर गुरुवारी रात्री उशिरा बॉम्ब फेकतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हीडीओत दुचाकीवर बसलेला व्यक्ती माकपाच्या मुख्यालयाच्या भिंतीवर बॉम्ब फेकताना दिसला.

हा बॉम्ब एकेजी केंद्रावर आपटला आणि त्यानंतर स्फोट झाला. या स्फोटामुळे सर्वत्र धूळ उडाली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिस या घटनेची चौकशी करीत आहेत.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या