28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयबस खरेदीत घोटाळा!

बस खरेदीत घोटाळा!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मद्य घोटाळ््याच्या चौकशीला सामोरे जाणा-या दिल्ली सरकारवर आता लो-फ्लोअर बस खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे.

या बस खरेदीतील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रार सीबीआयकडे पाठवण्याच्या प्रस्तावाला दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी रविवारी मंजुरी दिली. दिल्ली परिवहन महामंडळाचे (डीटीसी) मुख्य सचिव नरेशकुमार यांनी ९ जून रोजी ही तक्रार दाखल केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या