27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबच्या हत्येचे कॅनडा कनेक्शन

पंजाबच्या हत्येचे कॅनडा कनेक्शन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शुभदीपसिंग सिद्धू ज्याला बहुतेक लोक सिद्धू मुसेवाला म्हणून ओळखतात, त्याची दिवसाढवळ््या गोळ््या घालून हत्या झाली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याला ३० हून अधिक गोळ््या लागल्या, त्यापैकी २० त्याच्या शरीरातून गेल्या. या हत्याकांडानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी मुसेवाला यांची हत्या केल्याचा दावा करणा-या फेसबुक पोस्टची बरीच चर्चा आहे. बिश्नोई तिहार तुरुंगात आहे, तर गोल्डी कॅनडात राहतो. कॅनडात राहून संगनमत कसे करू शकतो, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या