22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयकारपेंटर देणार योगींना भगवद्गीता भेट

कारपेंटर देणार योगींना भगवद्गीता भेट

एकमत ऑनलाईन

कानपूर : कानपूरचे कारपेंटर संदीप सोनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी संदीपने लाकडी भंगारातून कार्डबोर्डमध्ये हनुमान चालीसा लिहिली आहे. यापूर्वी संदीपने ४२ किलो वजनाच्या भंगाराच्या मदतीने तयार केलेली भगवद्गीता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर केली आहे.

संदीपने साडेतीन वर्षांच्या अथक परिश्रमाने ३२ कार्डबोर्डमध्ये १८ अध्याय आणि ७०६ श्लोक लिहून श्रीमद भगवद्गीता लिहिली होती. यावेळी आठ महिन्यांत लाकडी फळीवर हनुमान चालीसा कोरली असून ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वत:च्या हातांनी भेट देण्याची त्यांची इच्छा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या