29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयसीबीआयचे १०५ ठिकाणी छापे

सीबीआयचे १०५ ठिकाणी छापे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सीबीआयने मंगळवारी देशभरात छापे टाकले. सायबर गुन्हेगारी संदर्भात छापेमारी करण्यात आली. यादरम्यान १०५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी सीबीआयने राज्य पोलिसांच्या मदतीने छापे टाकले.

दिल्लीतही ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले, तर अंदमान, पंजाब, चंदीगड, राजस्थान येथेही छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीच्या कारवाईला ऑपरेशन चक्र असे नाव देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या