22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयसीबीएसईचा दहावीचा निकाल अखेर जाहीर

सीबीएसईचा दहावीचा निकाल अखेर जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बारावीपाठोपाठ आता सीबीएसईने दहावीचा निकालही जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक हे या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर आज दहावीचाही निकाल जाहीर झाला आहे. निकाल अद्याप जाहीर न झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रियाही रखडली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या