23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयसीबीएसईचा निकाल आठवड्याभरात

सीबीएसईचा निकाल आठवड्याभरात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलैअखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

दरम्यान, सीबीएसई या आठवड्यात १० आणि १२ वीच्या बोर्ड निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे आणि कसा पाहता येईल हे आपण जाणून घेऊया. यावर्षी कोरोनाने महामारीच्या दुसºया लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन योजना स्वीकारली, तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

नेहरुंच्या धोरणामुळेच देशाचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या