26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसीएएला आव्हान, सोमवारी सुनावणी

सीएएला आव्हान, सोमवारी सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सीएएबाबत देशात बराच गदारोळ झाला होता. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय सीएएला आव्हान देणा-या याचिकांवर सुनावणी करणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) २०१९ ला आव्हान देणा-या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (१२ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

मुख्य न्यायाधीश यू. यू. लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सोमवारी २०० हून अधिक याचिकांवर सुनावणी करणार आहे. नागरिकत्व (सुधारणा) कायदा 2019 च्या (उअअ अू३) घटनात्मक वैधतेला आव्हान देणा-या 200 हून अधिक याचिकांवर उखक लळित यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती रवींद्र भट्ट यांचा समावेश असलेल्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठामार्फत ही सुनावणी होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या