26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयआर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अखेर अटक

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अखेर अटक

एकमत ऑनलाईन

मुंबई 07 सप्टेंबर: आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ED ने अखेर अटक केली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे.

चंदा कोचर आणि त्यांच्या पती विरोधात PMLA नुसार ED ने गुन्हा नोंदवला होता. कोचर यांनी अवैध मार्गाने व्हिडिओकॉनला 1875 कोटीचं कर्ज मंजूर केलं होतं. आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ही अटक करण्यात आली. 2012 मध्ये ICICI ने व्हिडिओकॉनला दिलेल्या 3 हजार 250 कोटींच्या कर्जाचं हे प्रकरण आहे.

दारूच्या उधारीसाठी एकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या