21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयचौहान एनएसईचे एमडी

चौहान एनएसईचे एमडी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आशिष कुमार चौहान हे देशातील प्रमुख एक्सचेंजचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. भांडवली बाजार नियामक सेबीने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

आशिषकुमार चौहान सध्या बीएसईचे एमडी आणि सीईओ आहेत. एनएसईचे नवीन एमडी म्हणून त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. ते विक्रम लिमये यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ काल संपला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या