22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री सोरेन अडचणीत

मुख्यमंत्री सोरेन अडचणीत

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाने आपले मत राज्यपालांना पाठवले.

मीडिया रिपोर्टसमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सोरेन यांच्या पदाचा गैरफायदा घेतल्याच्या आरोपांच्या आधारे आयोगाने हे मत पाठवले आहे. माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी पत्रकार परिषदेत हेमंत सोरेन यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या