23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये ढगफुटी; पाच बेपत्ता

हिमाचलमध्ये ढगफुटी; पाच बेपत्ता

एकमत ऑनलाईन

शिमला : हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. कुल्लू जिल्ह्यातील मणिकरणमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. ढगफुटीमुळे चोजमधील एक होमस्टे, कॅम्पिंग स्टे साइट आणि पादचारी पूल वाहून गेला. यामध्ये पाच जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, एकाचा मृत्यू झाला. किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग-५ बंद करण्यात आला. कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण खो-यातील पार्वती नदीच्या उपनदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या