24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयव्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले

व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असताना आता एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ७३.५ रुपयांनी वाढ केली आहे. या महिन्यात केवळ व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरांमध्येच वाढ झाली आहे.

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती वापराच्या १४.२ किलोग्रामच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या सिलिंडरच्या किमतीत गेल्या महिन्यात २५.५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरचा दर मुंबईत ८३४.५० रुपयांवर पोहोचला. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५०.५० रुपये आहे.

ऑक्सिजनअभावी मृत्यूची माहिती देण्याचे राज्यांना निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या