21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

काँग्रेस नेते शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांना त्यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, चेव्हलियर दे ला लीजन डीऑनर (द लीजन ऑफ ऑनर) मिळाला आहे.

नेपोलियन बोनापार्टने १८०२ मध्ये स्थापित केलेला फ्रेंच ऑर्डर ऑफ मेरिट उत्कृष्ट नागरी किंवा लष्करी वर्तनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो केला जातो. या सन्मानाच्या घोषणेनंतर ट्विटरवर थरूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. थरूर यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या