23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयदिग्विजय सिंहंच्या वक्तव्यावर काँग्रेसची सारवासारव

दिग्विजय सिंहंच्या वक्तव्यावर काँग्रेसची सारवासारव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील रद्द करण्यात आलेल्या कलम ३७० संदर्भात केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून यावर काँग्रेसच्या नेत्याने प्रतिक्रिया दिलीये. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, अशी भूमिका काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी मांडली.

तन्वीर म्हणाले की, कलम ३७० संदर्भातील निर्णय रद्द करण्यासंदर्भात दिग्विजय सिंह यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. २०१९ पासून यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. या निर्णयासंदर्भात पुन्हा विचार करु, असे दिग्विजय सिंह म्हणाले. वादग्रस्त ठरत असलेल्या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर सारवासारव करत तारिक तन्वीर त्यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे.

लक्षव्दिपमध्ये १५ नेत्यांचा भाजपला रामराम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या