27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयझुबेर यांना दिलासा

झुबेर यांना दिलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामिनाला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिली आहे. झुबेर यांच्या याचिकेवर आता ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

शिवाय झुबेर यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. २ जुलै रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने झुबेरचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या