25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना काळात ४०० लोकांचे धर्मांतर

कोरोना काळात ४०० लोकांचे धर्मांतर

एकमत ऑनलाईन

मेरठ : करोनाच्या काळात गरीब वर्गातील ४०० लोकांचे बेकायदेशीरपणे धर्मांतर झाल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने शनिवारी मेरठमधील एसएसपी कार्यालयावर मोर्चा नेला.

ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांना हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती घराबाहेर काढण्यास भाग पाडले, अशी तक्रार मंगतपूर झोपडपट्टीतील लोकांनी केली. धर्मांतर झालेले बहुतांश लोक कचरा वेचक आहेत.

धर्मांतरासाठी त्यांना आधी पैसे आणि जेवणाचे आमिष दाखविण्यात आले. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या