25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयकोरोना आयुर्वेदिक औषधाने बरा

कोरोना आयुर्वेदिक औषधाने बरा

- पतंजलीचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: पतंजलीचे औषध घेतल्यानंतर कोरोनाचे रुग्ण ५ ते १४ दिवसात ठणठणीत झाले असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. करोना या रोगाचा इलाज आर्युर्वेदिक औषधामुळे शक्य आहे. आमचे औषध घेणाºया ७० टक्के लोकांचा कोरोना हा अवघ्या पाच दिवसांमध्ये बरा झाला. इतकेच नाही तर जे पेशंट कोरोना पॉझिटिव्ह झाले होते ते आमच्या औषधानंतर निगेटिव्ह झाले, असाही दावा बालकृष्ण यांनी केला आहे.

आम्ही औषध शोधल्याचा दावा करतो आहोत तर, आमच्याकडे पुरावे मागितले जाणार हे उघड आहे. आम्ही पुढच्या पाच दिवसांमध्ये याबाबतचे सगळे पुरावे देत आहोत असेही बालकृष्णा यांनी सांगितले. तसेच, आम्ही क्लिनिकल ट्रायल्सही करतो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read More  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : कर्जाची वसुली ३१ ऑगस्टपुर्वी करू नका

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या