22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीय'राजगृह' नासधूस प्रकरणातील आरोपी कोरोना पाँझिटिव्ह

‘राजगृह’ नासधूस प्रकरणातील आरोपी कोरोना पाँझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

मुंबई : संविधानकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील ‘राजगृह’ या घरावर दगडफेक करणारे आरोपी कोरोना पाँझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सात जुलै रोजी उमेश जाधव आणि विशाल मोरे या दोघांनी राजगृहावर हल्ला केला होता. आरोपींनी दगडफेक करीत झाडांची नासधूस केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माटूंगा पोलिसांनी आधी उमेश जाधव याला पकडले. त्यानंतर प्रचंड शोधाशोध करून विशाल मोरे याला कल्याण येथून पकडले.दरम्यान दोघांना अटक केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल आला असून दोघांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read More  भारताच्या सैन्यखरेदीच्या करारांविरोधात पाकिस्तानला पोटशूळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या