21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयकुमार सानू यांना कोरोना

कुमार सानू यांना कोरोना

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती कुमार सानू यांचा मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी सोशल मीडियावर दिली आहे. गुरुवारी दि. १५ सकाळी १० वाजता दुबईच्या मार्गाने कुमार सानू अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरात जाणार होते.

पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या मुंबई महानगरपालिकेने कुमार सानू यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरामध्ये कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सना आणि एना हे राहतात.

अवैध धंद्यांना तालुक्यात कुठेही थारा दिला जाणार नाही:पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या