27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयडी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध आरोपपत्र

डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध आरोपपत्र

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतरांविरुद्ध कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर आहेत. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सप्टेंबर २०१८ मध्ये शिवकुमार, ए हौमंथैया, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनचे कर्मचारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या