23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयमृतांचा आकडा १४ वर

मृतांचा आकडा १४ वर

एकमत ऑनलाईन

नोनी : मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात काल झालेल्या भूस्खलनामुळे ढिगा-याखाली दबून झालेल्या मृत्यूचा आकडा आता १४ वर गेला आहे. अजूनही मदत व बचावकार्य सुरूच असून, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत लष्करी जवानांनी १३ जवान आणि ५ स्थानिक नागरिकांना वाचविण्यात यश आले, तर ९ जवान आणि एका नागरिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आतापर्यंत २३ लोकांना ढिगा-यातून काढले. त्यातील १४ जणांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या