22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना

केरळमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना

एकमत ऑनलाईन

वायनाड : महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी केरळमधील काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाडमधील कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावर आता कालपेट्टा पोलिसांनी कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयातील कर्मचा-याचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या