26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयनोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी

नोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नोटबंदी प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करीत सरकारच्या दिरंगाईवर तिवृ शब्दांत नाराजी व्यक्त केली.

न्या. एस.ए. नजीर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पीठासमक्ष बुधवारी अ‍ॅटोर्नी जनरल आर. वेंकटरमानी यांनी समग्र शपथपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर नाराजी व्यक्त करीत न्या. नागरत्ना सुनावणीत म्हणाले, सामान्यपणे संविधानपीठ स्थगित होत नाही. मात्र या प्रकरणात हा दंडक मोडावा लागतोय, ही लाजिरवाणी बाब आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या