21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयहैदराबादमध्ये गुप्तहेराला अटक

हैदराबादमध्ये गुप्तहेराला अटक

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू होती. येथे भाजपने राज्य सरकारच्या गुप्तहेराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

बैठकीदरम्यान काही कागदपत्रांची छायाचित्रे क्लिक करताना या गुप्तचर अधिका-याला पकडण्यात आल्याचा आरोप आहे. लोक जेवायला गेले, त्यावेळी हा अधिकारी काही कागदपत्रांची तपासणी करत होता. यावेळी तेथे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चौकशी केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या