23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयचीनसोबत उद्या चर्चा

चीनसोबत उद्या चर्चा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमेवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात भारत-चीनदरम्यान लष्करी स्तरावर १७ जुलै रोजी चर्चेचा १६ टप्पा पार पडणार आहे. ही बैठक भारतीय हद्दीत होणार आहे.

अधिकृत सूत्रांचा हवाला देत एएनआयने ही माहिती दिली. पूर्व लडाख भागात अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. त्यामुळे सीमेवर तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी सैन्य हटविण्यासाठी भारत दबाव वाढवत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या