28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयड्रग पेडलर अटकेत

ड्रग पेडलर अटकेत

एकमत ऑनलाईन

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खून प्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ५ झाली आहे.

फोगाट यांचा २३ ऑगस्ट रोजी गोव्यात संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. या प्रकरणी अंजुना पोलिसांनी काल रात्री आणखी एक ड्रग पेडलर रामा ऊर्फ रामदास मांद्रेकर याच्या मुसक्या आवळल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या