22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीय१४०० कोटींचे ड्रग्ज जप्त

१४०० कोटींचे ड्रग्ज जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा परिसरातील औषधी निर्मिती युनिटवर छापा टाकून १४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले.

बाजारात हे ड्रग्ज म्याऊ म्याऊ या नावाने ओळखले जाते. पालघर जिल्ह्यातील युनिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जप्त झाला. त्यामुळे यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या