26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयजैवअर्थव्यवस्थेत आठपटीने वाढ

जैवअर्थव्यवस्थेत आठपटीने वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागील आठ वर्षांमध्ये देशाची जैव अर्थव्यवस्था आठपटीने वाढल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्राला बळ देत आहे.

याआधी काही निवडक क्षेत्रांना बळ देतानाच अन्य क्षेत्रांकडे दुर्लक्ष केले जात होते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ते येथे आयोजित बायोटेक स्टार्टअप एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या