18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयविजेचा धक्का, ६ ठार

विजेचा धक्का, ६ ठार

एकमत ऑनलाईन

बहराईच : उत्तर प्रदेशातील बहराईचध्ये बारावफात मिरवणुकीत एक मोठी दुर्घटना घडली. मिरवणुकीतील एका देखाव्यात वापरण्यात आलेला पाईप हायटेंशन तारेला धडकला.

त्यानंतर बसलेल्या विजेच्या धक्क्याने ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत २ जण गंभीर होरपळले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांना सांगितले की, या सर्वांचा एकमेकांना वाचवताना मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या