23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeराष्ट्रीयनेपाळकडून अतिक्रमण

नेपाळकडून अतिक्रमण

एकमत ऑनलाईन

चंपावत : उत्तराखंडच्या चंपावतमध्ये भारत-नेपाळ सीमेवर नेपाळने भारताच्या ५ हेक्टर भूमीवर अतिक्रमण केले आहे. सशस्त्र सीमा दलाच्या अधिका-याने ही माहिती देताना सांगितले की, सुरक्षा दलाने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत अहवाल पाठविला आहे.

दुसरीकडे वन विभागानेही नेपाळच्या अतिक्रमणावर सरकारला अहवाल पाठविला आहे. वन विभागानुसार गेल्या ३ दशकांमध्ये या अतिक्रमण केलेल्या जमिनीवर घरे दुकाने बनविली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या