22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयडीआरडीओचा विस्तार!

डीआरडीओचा विस्तार!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) लवकरच विस्तार होणार आहे. देशभरातील ६ आयआयटीमध्ये डीआरडीओ आपली समन्वय केंद्र उभारणार आहे.

डीआरडीओच्या या प्रस्तावाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. डीआरडीओ ६ आयआयटीमध्ये उद्योग आणि शैक्षणिक समन्वय केंद्र उभारणार आहे. याला गुरुवारी संरक्षण मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या