25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयफटाके कारखान्यात स्फोट

फटाके कारखान्यात स्फोट

एकमत ऑनलाईन

छपरा : बिहारच्या छपरा येथील फटाके तयार करण्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याने ३ जणांचा बळी गेला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील खोदाईबाग गावातील या घटनेत ३ मजली इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली आहे.

हा स्फोट एवढा भयंकर होता की, त्याचा धमाका जळपास ३ किमीपर्यंत ऐकावयास मिळाला. या स्फोटानंतर संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यामुळे मोठी हानी झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या