21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीय१६ ऑगस्टनंतर विस्तार

१६ ऑगस्टनंतर विस्तार

एकमत ऑनलाईन

पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती दिली असून, १५ ऑगस्टनंतर म्हणजेच स्वातंत्र्य दिनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

बिहारमध्ये २ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीत बुधवारी महागठबंधनचे सरकार स्थापन झाले. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या