21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीययूपीत नवे भाजप अध्यक्ष?

यूपीत नवे भाजप अध्यक्ष?

एकमत ऑनलाईन

लखनौ : भाजपात प्रदेश सरचिटणीस (संघटन) म्हणून धरमपाल यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे.

पक्षाचा देशव्यापी कार्यक्रम तिरंगा यात्रेनंतर म्हणजेच १५ ऑगस्टनंतर हे नाव कधीही समोर येऊ शकते. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची सर्वाधिक चर्चा मागास जातीतील नेते आहेत. यानंतर दलित आणि ब्राम्हण समाजातील एक-दोन नावेही या शर्यतीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या