16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

एकमत ऑनलाईन

पोरबंदर : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, तेथे निवडणूक रणधुमाळी जोरात सुरू आहे. दुसरीकडे पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली.

अशातच गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार कांधल जडेजा यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत युती केल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. कुतियाना येथून ते निवडणूक लढवत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या