23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home राष्ट्रीय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात शेतकरी रस्त्यावर

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात शेतकरी रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

चंदीगड : कृषी विषयक विधेयकांवरून शेतक-यांत रोष वाढत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी कोरोना काळातही आंदोलन करत रस्त्यावर उतरत आहेत. याच दरम्यान, हरियाणाच्या पानीपतमध्ये दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतक-यांना अडवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. शेतक-यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चक्क अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलक शेतक-यांवर पाण्याचा मारा केला. यासोबतच काही शेतक-यांना ताब्यात घेण्यात आले.

कृषी विषयक विधेयके शेतक-यांसाठी डेथ वॉरंट असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही किमतीत ही विधेयके लागू होऊ देणार नाही, अशी भूमिकाच या शेतक-यांनी घेतली आहे. आम्हाला जे मिळते, त्यात आम्ही समाधानी आहोत. सरकारने आम्हाला आणखी काहीही देण्याचा प्रयत्न करू नये, असा सूचनावजा इशाराच या शेतक-यांनी सत्ताधा-यांना दिला आहे.

सरकारकडून शेतक-यांच्या जमिनी अदानी-अंबानींना विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल, असा आरोपही या शेतक-यांंनी केला आहे. दरम्यान, या विधेयकांच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी युनियन आणि अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. दुसरीकडे कृषी विषयक विधेयकांचा विरोध करत राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांचा कामकाजावर बहिष्कार कायम राहिला.

कोरोनाने रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे एम्स रुग्णालयात निधन

ताज्या बातम्या

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची...

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह...

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

आणखीन बातम्या

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मोदींनी अंबानी-अदानींचे उत्पन्न दुप्पट केले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतक-यांच्या विरोधात अजूनही सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतक-यांनी सरकारचा चर्चेचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे....

आता ‘पीयूसी’ नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त होणार

नवी दिल्ली : देशभरातील वाहनांना पल्यूशन अंडर कंट्रोल(पीयूसी) प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले असून, आगामी १ जानेवारी २०२१ पासून वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर...

नक्षलवाद्यांच्या स्फोटात अधिकारी शहीद

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी च्या स्फोटामध्ये सीआरपीएफ च्या कोब्रा कमांडो युनिटचा एक अधिकारी शहीद झाला. तर ९ कमांडो जखमी झाले,...

अमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला

नवी दिल्ली : कृषि कायद्यांविरोधात आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आंदोलकांशी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. तो शेतक-यांनी धुडकाऊन...

हैदराबाद भाग्यनगर होणार नाही

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत चांगलीच दंगल सुरु झाली असून आव्हाने-प्रतिआव्हानांना ऊत आला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या...

शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

पाराओ : दिल्ली चलो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपसरकारकडून चालू आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांकडूनच पाण्याचे फवारे, अश्रुधर सोडण्यात आले. मात्र त्याला...

प्रचारात केवळ ट्रम्पचाच अभाव : ओवेसी

हैदराबाद : भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रचारात लक्ष घातल्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपाकडून या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...