22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपाचवा शूटर अटकेत

पाचवा शूटर अटकेत

एकमत ऑनलाईन

चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पाचव्या शूटरला पोलिसांनी अटक केली. याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच ट्विट करून दिली.

पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील फरार शूटर दीपक मुंडीला दोन साथीदारांसह अटक केली, असे ट्विटमध्ये लिहिले आहे. दीपक, कपिल पंडित आणि राजिंदर यांना एजीटीएफ टीमने अटक केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या