25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचानची फाईल गायब

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचानची फाईल गायब

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचान यांच्यावर शिक्षेची फाईल घेऊन कोर्टातून पळून गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शनिवारी कानपूर न्यायालयाने सचान यांना एका प्रकरणात दोषी ठरवले होते.

मात्र न्यायालय शिक्षा सुनावण्यापूर्वीच मंत्री आपल्या वकिलाच्या मदतीने दोषी ठरवण्याच्या आदेशाची मूळ प्रत घेऊन फरार झाले. एवढेच नाही तर जामीनपत्र न भरताच ते कोर्टरूममधून पळून गेले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या