24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयनवीनकुमार जिंदाल विरोधात गुन्हा दाखल

नवीनकुमार जिंदाल विरोधात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली भाजप मीडिया सेलचे माजी प्रमुख व प्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्धचा हा दुसरा खटला आहे.

जिंदाल यांना पोलिसांनी १५ जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ठाण्यातील भिवंडी शहर पोलिस ठाण्यात जिंदालविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २९५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या