22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeराष्ट्रीयस्वत:विरोधातच केली तक्रार दाखल

स्वत:विरोधातच केली तक्रार दाखल

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : रस्त्यावर भटकणा-या गुरांचा अपघात आणि त्यांचे अपघाती मृत्यू हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. मागच्याच महिन्यात गुजरात उच्च न्यायालयाने याबाबतीत कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, खेडा गावातील एका व्यक्तीने स्वत:विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यूला कारणीभूत असल्याची तक्रार करत स्वत:विरोधातच प्राथिमक एफआयआर दाखल केली आहे. राहुल वंझारा (२३) शनिवारी खेडा शहर पोलिस ठाण्यात स्वत:विरोधातच तक्रार दाकल केली आहे. राहुल याचा काकाचा मुलगा हसमुख वंझारा यांच्या मृत्यूप्रकरणात त्याने ही तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर, दोन्ही भाऊ शनिवारी दुपारी खेडा शहरातील पारा दरवाजा परिसरात गेले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या