26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयट्रॅक्टरला अपघात, पाच व-हाडी ठार

ट्रॅक्टरला अपघात, पाच व-हाडी ठार

एकमत ऑनलाईन

बैतूल : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात व-हाडाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला असून या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. सध्या गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा बोंद्री गावातून व-हाड परतत असताना हा अपघात झाला.

कान्हेगाव ते केशिया दरम्यान हा अपघात झाला असून ही घटना चिचोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ट्रॅक्टर कान्हेगाव येथून बाहेर पडला, तेव्हा ट्रॅक्टरचा वेग अधिक होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या