29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय माजी मुख्यमंत्री व भाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह

माजी मुख्यमंत्री व भाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली -माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. उमा भारती यांनी स्वतःला उत्तराखंड येथे क्वारंटाइन करून घेतलं आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ट्विटद्वारे त्यांनी संपर्कात आलेल्यांना स्वतःची करोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या