27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयपोस्टर वादाप्रकरणी चौघांना अटक

पोस्टर वादाप्रकरणी चौघांना अटक

एकमत ऑनलाईन

शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा इथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यावरुन मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, चाकू हल्ला प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आज (मंगळवार) चार जणांना अटक केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचं छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्या होता. यावेळी गांधीनगर भागात एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या