24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयगंगाजळीत होतेय घट

गंगाजळीत होतेय घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीचा संदर्भ देत २०२१ पासून परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे.

हे केवळ कोरोना महामारीमुळे होऊ शकत नाही, असे म्हणत मोदी सरकारलाच टोला लगावतानाच सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते नेहमीच आर्थिक धोरणावर हल्ले चढवितात.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या