16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीय‘उठो बिहारी, करो तैयारी’; लालुंनी फुंकला निवडणुकीचा शंख

‘उठो बिहारी, करो तैयारी’; लालुंनी फुंकला निवडणुकीचा शंख

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आलीय. यासोबतच बिहारमधलं राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरूनच या युद्धाचं रणशिंग फुंकलंय. बिहारच्या जनतेला निवडणुकीची तयारी करण्याचं आवाहन करतानाच ‘बिहारमध्ये बदल होणार’ असा विश्वासही लालूंनी व्यक्त केलाय.

‘बिहारमध्ये आता जनतेचं शासन येणार.. अधिकारी राज संपुष्टात येणार.. आता जनतेचं राज्य असणार’ असंही लालू यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या