23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home राष्ट्रीय मत कोणालाही द्या सरकार भाजपाचेच बनते

मत कोणालाही द्या सरकार भाजपाचेच बनते

अरविंद केजरीवाल ; काँग्रेसवरही जोरदार टीकास्त्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्याराज्यात लोक भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मते काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचेच बनते,अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेसला कोणीही मायबाप उरला नसल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे.

शुक्रवारी केजरीवाल यांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२० मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष्य केले. बिहारमधील निवडणुकीत एनडीएचा विजयावरुनही केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने लढविलेल्या ७० पैकी केवळ १९ जागांवरच विजय मिळवल्यामुळे काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचे भविष्य नाही असे वाटत असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली.

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला पर्याय हवा
राष्ट्रीय स्तरावर कोणीतरी काँग्रेसचा पर्याय म्हणून असायला हवं. स्थानिक पक्ष वर येऊ द्या किंवा अन्य कोणी, परंतु आता काँग्रेसला कोणतेही भविष्य नसल्याचेही ते म्हणाले. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिलं नाही. वेळच सांगेल की आमची भूमिका काय असेल, असे केजरीवाल म्हणाले. ‘‘आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. परंतु दिल्लीत आम्ही केलेल्या विकासकामांमुळे देशातील लोक ‘आप’कडे आदराने पाहतात. मला खात्री आहे की देशातील जनता पर्याय नक्की देईल,’ असा आशावादही त्यांनी बोलून दाखविला.

वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये; वारकरी संप्रदायाची भूमिका

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

नितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

पाटणा : काही दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या बिहारमधील नितिशकुमार मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. सध्या प्रत्येक मंत्र्याकडे पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे....

कोरोनाच्या संसर्गावरुन सर्वाेच्च न्यायालय गंभीर

नवी दिल्ली : देशात सध्या पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये पुन्हा उद्रेक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली...

एमआयएम आमदाराचा ‘हिंदुस्थान’ला नकार

पाटणा : बिहारमध्ये आजपासून नव्या विधानसभेचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नव्या आमदारांनी शपथ घेतली. मात्र एमआयएम आमदार अख्तरूल इमान यांनी शपथग्रहण...

तेजस विमानाची घातकता वाढणार

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानामधून लवकरच ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार आहे. ‘अस्त्र’ हे हवेतील लक्ष््याचा वेध घेणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे....

लसीकरणाच्या नियोजनासाठी कोविन अ‍ॅपची तयारी

नवी दिल्ली : युरोपातील अनेक राष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही दुसºया लाटेची शक्यता वर्तवण्यात...

चीनविरोधात जमिनीखालून चक्रव्युह

नवी दिल्ली : पुर्व लडाखमध्ये चीनकडून गेले सहा महिने तणाव कायम ठेवण्यात आला आहे. एकीकडे चर्चेची बात करणाºया चीनकडून दुसरीकडे मात्र सीमेपलीकडून युद्धाची जोरदार...

गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एका गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या...

२८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्र सिंंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३२०.३३ कोटी रुपये खर्चाच्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली....

ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेची चलती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेची ट्विटरवर चांगलीच चलती असल्याचे दिसून येत आहे. बँकेच्या अ‍ॅपने ट्विटरवर १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. जगातील कुठल्याही...

अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात

नवी दिल्ली : वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...