23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयअंतर्वस्त्र खरेदीला दिल्लीला जात असतो : बसंत सोरेन

अंतर्वस्त्र खरेदीला दिल्लीला जात असतो : बसंत सोरेन

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांनी नवी दिल्लीतून अंडरगारमेंट्स खरेदी केल्याच्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, हेमंत सोरेन यांचे भाऊ आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन म्हणाले, मी दुमकामधून दिल्लीला अंडरगारमेंट्स खरेदी करण्यासाठी जात असतो, असे त्यांनी म्हटले आहे.

बसंत सोरेन बुधवारी दुमका इथे दोन अल्पवयीन मुलींची हत्या झाल्याचं पाहून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीला का गेला होता? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्याकडील अंडरगारमेंट्स संपले आहेत, ते विकत घ्यायला दिल्लीला गेलो होतो, असे त्यांनी उत्तर दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या